गणेशउत्सव / नवरात्रोत्सव मंडप उभारणेकरीता परवानगी.
गणेशउत्सव / नवरात्रोत्सव मंडप उभारणेकरीता परवानगीसाठी खालील कागदपत्रे असल्यास ऑनलाईन अपलोड करण्यासाठी तयार ठेवावीत.- मंडळाचे धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी झाल्याचे प्रमाणपत्र.
- ज्या जागेवर मंडप उभारावयाचा आहे त्या जागेच्या मालकाचे ना हरकत पत्र
- ज्या जागेवर मंडप उभारावयाचा आहे त्या जागेचा / स्टेजचा स्थळदर्शक नकाशा
- मंडळाचे पदाधिकारी , सदस्यांची यादी व संपर्क क्रमांक.
- मंडळाचे हमीपत्र(मंडळाच्या लेटरहेडवर)
- संबंधित पोलीस स्टेशनचा मागील वर्षीचा ना हरकत दाखला
- संबंधित वाहतूक पोलिसांचा मागील वर्षीचा ना हरकत दाखला
- अग्निशामक विभागाचा मागील वर्षीचा ना हरकत दाखला
- लाऊडस्पीकर वापर करण्यास मागील वर्षीचा ना हरकत दाखला
टीप : 1.गणेशात्सव / नवरात्रोत्सव मंडप परवानगी करिता मंडळ/सोसायटी यांना वापरकर्ता नोंद करावी लागेल .
2.वरील सर्व कागदपत्रांची pdf / jpg अपलोड करतांना फाईल ची साईज ३ mb पेक्षा कमी असावी.
3.कोणतीही मदत हवी असल्यास पालिकेच्या संबंधित झोन (प्रभाग/वार्ड) अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.
सदरील हमीपत्र नमुना डाऊनलोड करून ते मंडळाने लेटर हेड वर भरून सही शिक्यासह अर्ज भरताना अपलोड करावे.
Loading...
Saving...
Loading...